सप्टेंबरपासून आयडिया,व्होडाफोन आणि एअरटेल चे रिचार्ज महागण्याची शक्यता.

सर्वसामान्यांच्या खिशाला टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा कात्री लावणार असून रिलायन्स जिओच्या आगमनापूर्व ज्या टेलिकॉम कंपन्या रिचार्जसाठी अधिकचे शुल्क आकारत होते, त्या कंपन्यांची जिओच्या आगमनामुळे त्रेधा उडाली आणि त्यांना नाईलाजस्तव जिओ …

Read More