Vishwas nangare Patil appointment as a joint commissioner of low and order at Mumbai

विश्वास नांगरे पाटील यांची मुंबई कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती.

सध्या नाशिक येथे पोलिस आयुक्त पदी कार्यरत असलेले विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती मुंबई कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासुन सोशल मिडियावर त्यांच्या बदलीच्या जोरदार चर्चा सुरू …

Read More