uttar pradesh government cabinet minister kamal rani varun dies of Corona

मोठी बातमी..! यूपीच्या मंत्री कमल राणी यांचे कोरोनाने निधन.

देशातील कोरोनाचा आकडा जोरात वाढत असून देशातील एकूण आकडा साडे सतरा लाखांवर पोहचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता लोकप्रिनिधींनाही होत आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद सांभाळणाऱ्या कमल राणी यांचे …

Read More