नागपुरात नियम तोडणार्‍यांसाठी ‘फैसला ऑन द स्पॉट’.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासन चिंतेत आहे. नियम मोडणाऱ्यांमुळे कोरोनाचा वेगानं प्रसार होतोय. नागपुरात कोरोना रुग्णसंख्या 3 हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळेच नागपुरात महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे …

Read More