नरभक्षी वाघाला तातडीने जेरबंद करा अन्यथा शक्य नसल्यास ठार करा, विरुर (स्टे.) वनपरिक्षेत्रातील शेतकरी व शेतमजुरांची मागणी

राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) परिसरात मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत निर्माण झाली असून मागील ५,६ महिन्यापासून या परिसरात छट्टेदार वाघाने धुमाकूळ माजवली आहे. त्यामुळे या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याबाबत मा. संजय …

Read More