Thackeray government closed baliraja chetna yojana

ठाकरे सरकारने शेतकरी आत्महत्येसंबंधी बळीराजा चेतना योजना गुंडाळली.

२०१५ मध्ये फडणवीस सरकारने चालू केलेली शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यसाठी बळीराजा चेतना ही योजना चालू केली होती. मात्र ठाकरे सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणलेली बळीराजा चेतना योजना बंद केली आहे. ही …

Read More