सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हॅण्डवॉश स्टेशन मास्क व सेनेटायजर चे वितरण.

महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ ,नियोजन व वनमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा पंचायत समिती येथे हॅण्डवॉश स्टेशन ,मास्क व सेनेटायजर चे वितरण करण्यात आले. यावेळी सुनील उरकुडे ,सभापती, …

Read More