दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणपडताळणी अर्ज होणार ऑनलाईन

महाराष्ट्र बोर्डाचा १२ विचा निकाल नुकताच लागला आहे. याच पार्श्वभूमीवर बारावीसोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. दरवर्षी निकाल लागल्यावर गुणपडताळणी, …

Read More