tajya marathi batmya

कृषि विधेयकाला शिवसेनेच लोकसभेत पाठिंबा तर राज्यसभेत विरोध, शिवसेना खासदार आणि संजय राऊत यांच्यात मतभेद ?

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं शिवसेनेवर टीकेची झोड उठली आहे. कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर विरोधकांनी दोन्ही सभागृहात सरकारला विरोध केला होता. सध्या भाजपशी …

Read More

शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांचा राजीनामा, परभणीतील शिवसेना व राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर

राज्यात सत्तेमध्ये सोबत असणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील वाद पुन्हा समोर आला असून याच वादामुळे शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची गळचेपी …

Read More