mp chief minister shivraj sing chauhan corona test positive

कोरोनाने गाठले मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाने आता लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आपला रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याची …

Read More