Governor bhagat sing koshyari visit shevneri ford

राज्यपाल एकदम फिट..! ५० मिनिटांत भरपावसात सर केला शिवनेरी.

राज्यपाल भगत सिंग कोष्यारी यांनी आपण फिट असल्याचे दाखवून दिले आहे. ७८ वर्षाचे राज्यपाल भगत सिंग कोष्यारी यांनी भरपावसात अवघ्या ५० मिनिटांत शिवनेरी सर केला. हा गड माझ्यासाठी मोठा नाही. …

Read More