Ram Mandir special report in ayodhya

भूमिपूजनासाठी अयोध्या सज्ज, राम जन्मापासून ते लंका दहनपर्यंत सर्व प्रसंग भिंतीवर

संपूर्ण देशाचे लक्ष अयोध्येकडे लागलेले आहे. राम मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख जवळ येत असून भूमीपूजनासाठी संपूर्ण अयोध्या सज्ज आहे. अयोध्येची प्रत्येक गल्ली, प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक भिंत सजून-धजून सज्ज होते. रामाच्या …

Read More