Health Minister Rajesh Tope Mother Sharda Tope Died

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदा टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. कोरोनाशी मैदानात लढा देणारे राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई …

Read More