Plasma therapy is not effective in reducing mortality

प्लाझ्मा थेरपी मृत्युदर कमी करण्यास प्रभावी नाही – एम्स

मागील काही दिवसांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरातून प्लाझ्मा घेऊन संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यास जोर दिला जात होता. प्लाझ्मा थेरेपी कोरोनाच्यामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी नसल्याचे एम्स दिल्लीच्या एका परीक्षणात समोर …

Read More