Will Parth Pawar take a big decision

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर पार्थ पवारांनी दिली “सत्यमेव जयते” अशी प्रतिक्रिया.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावर आता सीबीआय चौकशी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपविण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे सुशांत …

Read More