A call came from Facebook and saved the life of one

फेसबूक कडून आला एक कॉल आणि वाचले एकाचे प्राण.

आजचे युग हे सोशल मीडियाचे असल्याचे आपण नेहमी म्हणत असतो. आपण आपल्या मूड नुसार सोशल मीडियावर आपल्या अॅक्टिविटी करत असतो. सोशल मीडियावर लोक आपले मित्र मैत्रिणी, कुटुंब किंवा सोशल नेटवर्किंगसाठी …

Read More