अयोध्येत जसं मंदिर उभं राहिल तसंच आपल्या मनातही अयोध्या उभी राहायला हवी. – सरसंघचालक मोहन भागवत

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, न्यायालयीन संघर्षानंतर अखेर अयोध्येत रामजन्मभूमीचा वाद सुटला आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस उजाडला. या दिवसासाठी प्रभू श्रीरामाच्या अयोघ्या नगरीनं जणू कात टाकली. राम मंदिर उभारणीच्या दृष्टीनं उचलण्यात …

Read More