‘राजसाहेब मला माफ करा’ म्हणत मनसे शहराध्यक्षा ने केली आत्महत्या.

मनसेचे नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं असून त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची माफी मागणारी सुसाईड नोट लिहित आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नांदेड …

Read More