… तर ‘या’ काँग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांचा इशारा.

सध्या देशात काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून काँग्रेस नेते आपापल्यात भिडल्याचे चित्र दिसून येत आहे. काहींच्या मते काँग्रेसचे अध्यक्ष पद हे गांधी घराण्यातील व्यक्तीकडे राहावे तर काहींनी मात्र आता काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी …

Read More