Latest news in Maharashtra

खळबळजनक. ! पोलिस अधिकाऱ्यांनी केला ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांच्या दावा.

राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न काही आयपीएस अधिकाऱ्यांनी केला मात्र तो आपण वेळीच हाणून पाडला असा खळबळजनक दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छीत …

Read More
Fund approved from Central Road Fund Scheme for construction of large bridge on Wardha river

बल्‍लारपुर तालुक्‍यातील कोलगाव ते विसापुर मार्गावर वर्धा नदीवर मोठया पुलाच्‍या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधी योजनेतुन ५६ कोटी रु. निधी मंजुर

राज्‍याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयातील बल्‍लारपुर तालुक्‍यातील कोलगाव ते विसापुर या प्रमुख जिल्‍हा मार्गावर वर्धा नदीवर मोठया बुडीत पुलाचे बांधकाम केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत मंजुर …

Read More
Prime minister Narendra Modi birthday celebrated as a service week

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा तालुक्यात सेवा सप्ताह साजरा.

भारताचे विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य राजुरा तालुक्यातील नोकारी खु. , बाम्बेझरी, कोलामगुडा, गोवारीगुडा, नोकारी बु. येथे अंगणवाडी व शाळेतील मुलाना बिस्कीट पाॕकेट, फळे, गरजुना धान्य कीट, तसेच …

Read More
maharashtra goverment taking big police bharti

युवकांनो तयारीला लागा ! राज्य सरकार घेणार १२५०० पदांची पोलीस भरती.

राज्यातील युवकांसाठी दिलसदायक बातमी असून राज्य सरकार राज्यात नवीन १२,५०० पदांसाठी पोलीस भरती घेणार आहे. महाराष्ट्र सरकारने पोलीस दलातील ‘पोलीस शिपाई’ संवर्गातील 12,500 पदांच्या मेगा भरतीच्या प्रस्तावाला आज मंजूरी दिली …

Read More
solar car made by school student

वर्ध्यातील नववीच्या रंचोने बनविली सौर उर्जेवर चालणारी लिटिल कार.

वर्ध्यातील नववीमध्ये शिकणार्‍या मुलाने लॉकडाउनमध्ये आपली शक्कल लावली असून त्याने लॉकडाउनमध्ये भन्नाट काम केलं आहे. निखिल सोमनाथे या नववीतील विद्यार्थ्याने अवघ्या ३० दिवसात सौर ऊर्जेवर चालणारी लिटील कार बनवली आहे. …

Read More
Defense minister talk with naval officer who was beaten by shivsainik

शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या निवृत्त नौदल अधिकार्‍याची संरक्षणमंत्र्यांकडून विचारपूस.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हाट्सअप ग्रुप वर फॉरवर्ड केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी अटक करण्यात …

Read More
Home minister Amit Shah admitted to Delhi aaims hospital again

गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रात्री उशिरा एम्स मध्ये दाखल.

केंद्रीय गृहमंत्री यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल …

Read More
Janata curfew will announce in chandrapur district for seven days

कोरोनाचे गेल्या २४ तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्ण, कोरोनाचा देशातील कहर वाढतोय.

देशातील कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत असून गेल्या २४ तासांत आत्तापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत रेकॉर्ड ब्रेक ९५ हजार ७३५ नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात …

Read More
Final year exam conduct in October

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात तर निकाल ३१ ऑक्टोबर पर्यंत – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

अंतिम वर्षाच्या परीक्षेवरुन देशात गेल्या काही दिवसांपासून मोठे पेच चालू होते. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या त्याच पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री …

Read More

मोठी बातमी. ! PubG सह ११८ चिनी ऍपवर बंदी

गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमारेषा भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनला पुन्हा एकदा दणका देण्यात आला आहे. PUBG  या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह तब्बल ११८ चिनी ऍपवर …

Read More