मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंदा वाढदिवस साजरा करणार नाही.

राज्यात असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा …

Read More