ex chief minister manohar joshi wife death

महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन झाले. शिवाजी पार्क येथील राहत्या घरीच अनघा मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली. अनघा जोशी यांनी आज पहाटे (सोमवार …

Read More