मोठी बातमी ..!महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा …

Read More