सोनिया गांधी सोडणार काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद, कोण असणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष?

देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत घडामोडी सुरू असून, पक्षाचे गेल्या वर्षभरापासून हंगामी अध्यक्षपद सांभाळत असलेल्या सोनिया गांधी यांनी पद सोडण्याची घोषणा केली असून अध्यक्षपदावरील …

Read More