Recruitment of 3850 posts in SBI

एसबीआयमध्ये ३८५० जागांची भरती, वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

सरकारी नोकरी शोधणार्याा तरुणांसाठी दिलासादायक म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी स्टेस बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने ३८५० पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली असून बँकेने सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजेच सीबीओ पदासाठी अधिसूचना जारी …

Read More