Corona updates in India

राज्यात कोरोंनाबाधितांचा नवा उचांक, एका दिवशी १२,८२२ नवीन रुग्णांची नोंद.

राज्यात काल (शनिवार) कोरोनाबाधित रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. आज राज्यात एका दिवसात १२ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आज राज्यात १२ हजार ८२२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण …

Read More