Janata curfew will announce in chandrapur district for seven days

चंद्रपूर जिल्ह्यात वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव, कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचां प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या २०७४ वर पोहचली आहे. सुरवातीला कोरोनापासुन दूर असणाऱ्या चंद्रपुर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रूग्णांमुळे चंद्रपूरकरांची चिंता वाढवत आहे. गेल्या २४ तासात …

Read More