BJP will table a no-confidence motion against Mayor Kishori Pednekar

महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार ?

सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. पहिले सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण व त्यानंतर कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढतच आहे. त्याच पार्श्व भूमीवर शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी आता …

Read More