मोठी बातमी..! चंद्रपूरचे आमदार किशोर जोरागेवर यांना जिवे मारण्याची धमकी

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना एका निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. अवैध दारूविक्रेत्यांनी ही धमकी दिली असल्याचा संशय असून अवैध दारुविक्री बंद करण्यासाठी आमदार करत असलेल्या …

Read More