karnataka chief minister bs yediyurappa tested positive for covid

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण.

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना काल ( रविवारी) कोरोना ची लागण झाली. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झालेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी …

Read More