karnataka minister shashikala jolle on opration lotus maharashtra

कर्नाटकच्या मंत्री म्हणतात, कोरोनाचे संकट दूर झाल्यावर येणार महाराष्ट्रात भाजपचे सरकार.

राज्यातील कोरोंनाची स्थिति गंभीर असली तरी देखील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षात असलेला भाजपा यांच्यात सत्ताप्राप्तीवरून वारंवार एकमेकांवर टिकास्त्र सोडले जाते. अशातच भाजपने मध्य प्रदेशात सत्तापालट करत सत्ता काबिज …

Read More