pure vegitarian village jotibavadi

…. एक गाव असेही, संपूर्ण गावच शाकाहारी

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ‘जोतिबाची वाडी’ हे गाव बालाघाटच्या डोंगररांगा च्या कुशीत वसलेलं एक लहानसे खेडेगाव. दोन ते अडीच हजार लोकवस्ती असलेल्या या गावात डोंगर माथ्याच्या कुशीत ज्योतिबाचं जागृत देवस्थान …

Read More