दिलासादायक..! घरगुती सिलेंडरचे दर कमी होण्याची शक्यता

वाढत्या महागाई च्या काळात सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी समोर येत आहे. येत्या काळात घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नैसर्गिक वायू (Natural …

Read More