Latest update in gadchandur

धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी गडचांदूर भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन

धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी संपूर्ण राज्यात भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर आज गडचांदूर शहरात भारतीय जनता पार्टी गडचांदूर तर्फे महाआघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. केंद्र …

Read More

गडचांदुरात नगर परिषदच्या शासन व प्रशासना विरुद्ध भाजपचे अनोखे आंदोलन.

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या नगरसेवकांनी गडचांदुरतील अस्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असून मागील चार महिन्यांपासून गडचांदुरातील नाल्यांची सफाई, तसेच कीटकनाशक फवारणी देखील करण्यात आली नसून इतरही अनेक स्वच्छतेचे कामे नियमित होत नसल्याचा …

Read More

साइशांति युवा गणेश मंडळा तर्फे आयोजित रक्तदान शिबीर संपन्न, ५८ रक्त दत्यांनी केले रक्तदान

साइशांति युवा गणेश मंडळा तर्फे सलग दुसर्‍या वर्षी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेवक अरुण भाऊ डोहे यांनी केले, तर सदर शिबिरात युवकांचा उत्तम प्रतिसाद बघायला मिळाला. ५८ रक्तदात्यांनी रक्तदान करून …

Read More

गडचांदूर भाजपा तर्फे कोरोना योध्यांचा सत्कार

भारतीय जनता पक्ष गडचांदूरच्या वतीने कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व नियोजन मंत्री मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने गौरवपत्र देत आशा वर्कर,व वैधकिय अधिकारी …

Read More
Latest news in marathi

यवतमाळ अर्बन बँकेतर्फे आशा वर्कर्संना छत्री वाटप.

यवतमाळ अर्बन बँक यांच्या तर्फे गडचांदूर येथे आशा वर्कर्संना छत्री वाटपाचा अभिनव उपक्रम घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा यांच्या संकल्पनेतून व प्रशांत माधमशेट्टवार यांच्या मार्गदर्शनाखाली नारांडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील …

Read More

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर गडचांदुरात अस्वच्छता, शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

गडचांदुर शहरात मागील चार महिन्यापासून नालीची योग्य साफसफाई केली जात नाही. सफाई केल्यास त्या कचऱ्याची उचल केली जात नाही. मागील चार महिन्यापासून फॉगिंग मशीन बंद असून ती दुरुस्ती करण्यात आलेली …

Read More

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा निमित्य गडचांदूर येथे भाजपा कडून विविध कार्यक्रम करून आनंद साजरा.

दि.५/८/२०२० ला दुपारी ठीक १२.१५ वाजता अयोध्या येथे भव्य राम मंदिराचे भूमिपूजन देश्याचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.त्या निमित्याने गडचांदूर मधील सम्पूर्ण प्रभागातील मंदिरात पूजापाठ करण्यात …

Read More
Corona updates in India

गडचांदुरकरांनो सावधान…! शहरात वाढतोय कोरोनाचा विळखा.

संपूर्ण देशात कोरोना या महामारीने धुमाकूळ माजवला असून आता याचा विळाखा गडचांदूर शहराला पडला आहे.जून महिन्यात पहिला रुग्ण आढल्यानंतर रुग्णसंख्या ही आटोक्यात होती.पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनापासून दूर असलेल्या या …

Read More