Vainganga Floods update in vidarbha

वैनगंगेच्या पुराचा ब्रम्हपुरी तालुक्यातील २५ गावांना फटका , चंद्रपूर गडचिरोली भंडारा जिल्ह्यांत पूर स्थिती

गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने व चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस पडल्याने वैनगंगा नदीला पूर आला आहे आणि या पुराचा फटका ब्रम्हपुरी तालुक्यातील २५ गावांना बसला. …

Read More