Final year exam conduct in October

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात तर निकाल ३१ ऑक्टोबर पर्यंत – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

अंतिम वर्षाच्या परीक्षेवरुन देशात गेल्या काही दिवसांपासून मोठे पेच चालू होते. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या त्याच पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री …

Read More