Eight Corona petients die due to fire in covid hospital

ब्रेकिंग न्यूज ! अहमदाबाद येथील श्रेय कोविड रूग्णालयात आग लागून ८ कोरोना बाधितांचा मृत्यू.

अहमदाबाद येथील श्रेय रूग्णालयात आग लागून ८ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरा या रूग्णालयात आग लागली त्यामूळे त्या आगीत होरपळून ८ जणांचा मृत्यू झाला. बाकी कोरोना …

Read More