Maharashtra government new guidelines declare today

राज्य सरकारच्या नव्या गाईडलाइन्स जारी, ई पास रद्द, जिल्हाबंदी समाप्त.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लागू करण्यात आलेली जिल्हाबंदी अखेर आज समाप्त झाली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. …

Read More