Without exam degree should not given to students

पदवी परीक्षा होणारच, परीक्षा कशा घ्यायचे हे राज्यांनी ठरवावे – सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर १८ ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण केली होती. या दरम्यान सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. …

Read More