Navneet rana on Sanjay raut

कुटुंबांनंतर आता नवनीत राणा यांनादेखील कोरोनाची लागण .

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या कुटुंबातील १० सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं अहवाल आल्यानंतर स्पष्ट झालं आहे. या सदस्यांमध्ये राणांच्या मुलांचाही समावेश …

Read More