उद्यापासून राज्यातील आंतरजिल्हा बससेवा होणार सुरू – परिवहमंत्री अनिल परब

कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली बससेवा उद्यापासून सुरु होणार असल्याची माहिती परिवहमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. राज्यात उद्यापासून सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता …

Read More