“डॉनला कोरोनाने पकडलंय तुम्हीं उगाच डॉन बनून फिरू नका”, नगरपालिकेची अनोखी जाहिरात.

राज्यातील कोरोणाचा संसर्ग वाढतच आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक सरकारी यंत्रणा कोरोना नियंत्रण आणि जनजागृतीवर मोठा भर देताना दिसत आहेत. जनजागृतीसाठी काही नगरपालिकांनी भन्नाट कल्पना राबवून लोकांपर्यंत संदेश दिला आहे. असंच एक …

Read More