Amit shah corona test positive

बिग ब्रेकिंग ! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी ट्वीट करत …

Read More