Lab technician take private part swab for Corona test

संतापजनक. ! कोरोना टेस्टसाठी घेतला तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब

करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. मात्र, कोविड टेस्टसाठी अशा प्रकारे गुप्तांगातून स्वॅब घेत नसल्याचे समजल्यानंतर तिनं …

Read More