A R Rahman on Bollywood nepotism

बॉलीवूडमध्ये माझा विरोधातही एक गँग करते काम, आॅस्कर विजेत्या ए आर रहमान यांचा दावा.

भारतासाठी संगीत क्षेत्रातील आॅस्कर जिंकणाऱ्या ए आर रहमान यांच्या विरोधात एक गँग काम करत असून ती गँग आपल्या विरोधात अफवा पसरवत असल्याचा दावा ए आर रहमान यांनी केला आहे. ऑस्कर …

Read More