Bjp will participate saperate in upcoming election

आगामी निवडणुकीसाठी भाजपाचा स्वबळावर लढण्याचा निर्धार

महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापन केल्याने आता भाजपाने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. जास्त जागा असूनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यामुळे भाजपच्या कार्यकारिणीमध्ये …

Read More