Solapur Police Naik Sanjay Chaugule stops running Gas Tanker

जिगरबाज पोलिस. ! चालक बेशुद्ध असलेल्या गॅस टँकरला पोलिसाने प्राणाची बाजी लावून थांबविले.

धावत्या गॅस टँकर चां चालक बेशुद्ध पडलेला आहे असे लक्षात येताच सोलापुरातील पोलिस नाईक संजय विठोबा चौघुले यांनी आपल्या जीवाची बाजी लावत मोठ्या प्रयत्नाने धावत्या गॅस टँकर ला थांबविले. चौगुले …

Read More
Shivsainik beating ex navvy officer

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केल्याने निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांचा हल्ला.

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्स ऍप ग्रूप वर फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांनी एका ६२ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची गंभीर घटना कांदीवलीतील समतानगर भागात …

Read More
Devendra fadanvis statement on Maratha reservation

राज्य सरकार मराठा आरक्षणावर गंभीर नाही, देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका.

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्या गेले असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हे सरकार आरक्षणाच्या …

Read More
doctor saved life of corona patient by driving ambulance

कोरोनायोध्या डॉक्टरने अ‍ॅम्ब्युलन्स चालवत वाचविले कोरोनारुग्णाचे प्राण

पुण्यामध्ये कोविड रूग्णालयात कोरोनाबाधीतांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने चक्क ३० किलोमीटर अ‍ॅम्ब्युलन्स चालवत एका कोरोना रुग्णाचे प्राण वाचविले आहे. पुण्यातील मार्केटयार्ड येथील कोविड सेंटरमध्ये ७१ वर्षीय रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा अचानक कमी …

Read More

मोठी बातमी. ! राज्यातील वीज बिल ग्राहकांना बिलात मिळणार सूट

लॉकडाऊन काळात आलेल्या बिलांमुळे अनेकांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे वीज बिलात सूट द्यावी अशी मागणी वाढली होती. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वीजबिलाचा शॉक बसला. वाढीव आलेल्या वीजबिलाच्या अनेक तक्रारी …

Read More
Will Parth Pawar take a big decision

पार्थ पवार मोठा निर्णय घेणार ? ‘ऑपरेशन लोटस’ ला पवार घराण्यातून सुरवात होणार ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात मोठा पेच निर्माण झाला आहे. पवार कुटुंबियांत अजूनही ‘ऑल इज वेल’ नाही आहे. अशा चर्चा …

Read More

परीक्षा नाही तर पदवी नाही, यूजीसीची कडक भूमिका

अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सर्व विद्यापीठांनी ३० सप्टेंबर पर्यन्त घ्यावा असा आग्रह धरणार्‍या विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा दिल्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी मिळणार नाही अशी कडक भूमिका सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे. कायद्यानुसार विद्यार्थ्यांना …

Read More
Sanjay dutt admitted in lilavati hospital suffering breathing problems

अभिनेता संजय दत्त रुग्णालयात दाखल, श्वास घेण्यास होत होता त्रास.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात …

Read More
narendra modi speech in ayodhya today

आजचा दिवस संकल्प आणि त्यागचा प्रतीक आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोदी हे सकाळी अयोध्येत पोहोचलेत. त्यांनी हनुमानगढीवर जाऊन दर्शन घेतले आणि पूजा-आरती केली. त्यानंतर त्यांनी रामलल्लाचे …

Read More
PubG and other Chinese app maybe banned by Indian government in future

पबजी सह २७५ चिनी ऍपवर सरकार कडून बंदी घालण्याची शक्यता.

गेल्या काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने चीनच्या ५९ ऍपवर बंदी घातली होती. आता सरकारने पुन्हा २७५ चिनी ऍप ची यादी केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणत लोकप्रिय असलेल्या पबजी गेमचा समावेश असल्याची …

Read More