The agitation of the project affected people in Chandrapur continued on the chimney

चंद्रपूर वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्थांचे ४६० फूट उंच चिमणीवर चार दिवसांपासून आंदोलन सुरू.

चंद्रपूर वीज केंद्रासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास कमालीचा विलंब होत असल्यानं हे प्रकल्पग्रस्त वीज केंद्रातील चिमणीवर चढून आंदोलन करीत आहेत. प्रकल्पग्रस्थांना नोकरी लवकरात लवकर देण्यात यावी यासाठी गेल्या चार …

Read More