बारावीचा निकाल १५ ते २० जुलै तर दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत लागणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बारावीचा निकाल १५ ते २० जुलै तर दहावीचा …

Read More