नीट जेईई परीक्षा पुन्हा समोर ढकळल्या, आता सप्टेंबर महिन्यात होणार परीक्षा.

इंजिनीअरिंग व मेडिकल च्या प्रवेशासाठी होणार्याय नीट जेईई (JEE, NEET) या दोन्ही परीक्षा दुसर्यां दा समोर ढकलण्यात आल्या आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्याचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रिय मनुष्यबळ विकास …

Read More